मला काहि नाही करायाच. . . . 

वाटेल तेव्हा उठायाच 

वाटेल तेव्हा झोपायच 

वाटेल तेथे तांबायाच 

मला काही नाही करायाच . . . . 
वाटेल तसं वागायाच 

मीर्तां सोबत हींडाचाच 

फुटेर्पयंत खादाडायच 

मला काही नाही करायाच . . . . 
जग वेगळं अनुभवायच

कधी एकटंच फीरायाच 

अनोळख्यांना ओळखायाच

मला काही नाही करायाच . . . . 
स्वतः सोबत बोलायाच

प्रेम करून पाहायाच

रीम झिम पडत्या पावसामध्ये 

चिंब होऊन भीजायाच 

मला काही नाही करायाच . . . . . 
जग सारं विसरायाच 

लाहाना सारखं खेळायाच 

सारं करुन थकल्या नंतर

कुशीत आईच्या झोपायच 

मला काही नाही करायाच . . . . 
आर. एस

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s